आयुष्यात एकदा तरी ... मला IAF च्या एअर बेस वर जायचे आहे .. सकाळच्या सूर्योदयाच्या वेळी .. सूर्याच्या पहिल्या किरणासोबत मला... IAF च्या सूर्यकिरण या विमानाच्या कॉकपीट मधून सूर्याला सलामी दयायची आहे ... आयुष्यात एकदा तरी ... मला फायटर प्लेन मध्ये बसायचे आहे... आणि विमानाचे कॉकपीट ची कॅनोपी बंद करून ... थ्रोटल अप करताना.. वाटणारे थ्रील अनुभवायचे आहे .... तो Jet Thrust, आणि engine चा गुरगुरणारा आवाज. ऐकायचा आहे ... आयुष्यात एकदा तरी ... मला INS VIRRAT च्या डेक वर जायचे आहे... खवळणाऱ्या समुद्रात.. INS VIRRAT च्या डेक वरून SEA HARRIER उडवायचे आहे... आणि एक फेरी मारून पुन्हा परत येऊन VERTICAL LANDING करायचे आहे... आयुष्यात एकदा तरी ... मला SEA HARRIER उडवायचे आहे... AirCraftCarrier वरून मला SEA HARRIER .. VERTIKAL TAKEOFF ने उडवायचे आहे... आणि VERTICAL LANDING करायचे आहे... आयुष्यात एकदा तरी ... मला जेट फायटर मधून वाऱ्याशी स्पर्धा करायची आहे... आयुष्यात एकदा तरी ... मला IAF च्या एअर बेस वर जायचे आहे ... एकदातरी... सुखोई ३० एम के आय ... उडवायचे आहे... एकदातरी MULTIरोल FIGHTER म्हणजे काय ते अनुभवायचे आहे.. आयुष्यात एकदा तरी ... मला F16 उडवायचे आहे...F16 चे ९G मला एकदा तरी फील .. करायचे आहे...MACH २ च्या फुल स्पीड ने .. गगन भेदायचे आहे ... आयुष्यात एकदा तरी ... मला १४ TOMCAT उडवायचे आहे... आणि वाऱ्यावर स्वार असताना ... WING SWEEP करून.. जबरदस्त सूर मारायचा आहे ... एकदातरी तो SUPERSONICथरार अनुभवायचा आहे... आयुष्यात एकदा तरी ... मला MIG 29 उडवायचे आहे... आणि TOP GUN SCHOOL च्या फायटर पायलटना डिचवायचे आहे... IAF चे च फायटर पायलटस फक्त आकाशाचे राजे आहेत असे ठणकावायचे आहे... |
अंथरून पाहून पाय पसरावे असे मराठी शाळांमध्ये न शिकवता पायाच्या लांबी प्रमाणे अंथरून कसे पसरावे असे शिकवतील तेंव्हाच मराठी माणसाची प्रगती होईल.
Wednesday, 11 January 2012
आयुष्यात एकदा तरी ...
Location:Mumbai.
Mumbai, Maharashtra, India
Subscribe to:
Post Comments (Atom)
Nice one buddy ..
ReplyDelete